स्वागत आहे econGully मराठी podcast च्या official page वर
I have started podcasting in my mother tongue, Marathi. I feel that there is a dearth of coverage of economics and finance topics in mainstream Marathi media. Also, India’s mainstream media, no longer, show rational discussion on any social issue. I want to plug this gap through this podcast.
मी मराठीत पॉड्कास्ट सुरु केला आहे कारण मला वाटतं की मुख्य प्रवाहातील मराठी माध्यमांमध्ये अर्थशास्त्र या विषयाचा कव्हरेज फार कमी आहे. ह्या व्यतरिक्त भारतात मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये तर्कशुद्ध चर्चा देखिल कुठे दिसत नाही. ह्या पॉडकास्टद्वारे मला हे अंतर कमी करायचा आहे.
Copyright © 2026 Swapnil Karkare. All Rights Reserved | Designed and Developed By Softgenio Technology